पुन्हा सुरू! बांधकाम कामगार भांडी वाटप योजना: ३० वस्तूंचे मोफत किट; असा घ्या ऑनलाइन अपॉइंटमेंट, लगेच वाचा! Bandhkam Kamgar Yojana
November 11, 2025 by Sagar Bandhkam Kamgar Yojana: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील (MahaBOCW) नोंदणीकृत कामगारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. मंडळाने ‘गृह उपयोगी संच’ म्हणजेच भांडी वाटप योजनेसाठीची वेबसाईट पुन्हा एकदा सुरू केली आहे! या योजनेअंतर्गत कामगारांना १७ प्रकारच्या एकूण ३० वस्तूंचे भांडी किट मोफत मिळणार आहे. मात्र, हा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अपॉइंटमेंट (Appointment) घेणे अनिवार्य … Read more